वरुण राजा निघूण जाण्याच्या तयारीत! पंजाबराव डख हवामान अंदाज

“पंजाब डख” 

वरुण राजा निघूण जाण्याच्या तयारीत! पंजाबराव डख.

पंजाब डख हवामान अंदाज 

राज्यात पावसाची जोरदार बॅटिंगनंतर आता 2 ऑक्टोबर पासून परतीच्या पावसाला सुरुवात होईल असे हवामान अभ्यासक तज्ञ मा. पंजाबराव डख सांगितले आहे. राज्यात बऱ्याच जिल्ह्यात खूप नुकसान केले. जनजीवन विस्कळीत झाली. शेतकऱयांचे पिके पाण्याखाली गेली. “मराठवाड्यात जास्त पाऊस” पडला. राज्यातील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरलेत.

पंजाब डख हवामान अंदाज 2021

:’Panjab dakh havaman andaj’

वाचा सविस्तर माहिती
हवामान अभ्यासक मा. पंजाबराव डख– उद्या 2 ऑकटोबर पासून परतीच्या पावसाला सुरवात होइल . दसरा पर्यंत पाउस निघूण जाण्याच्या तयारीत
आता “वरुण राजा ची बॅटींग” सातारा, सोलापूर, सांगली उस्मानाबाद लातूर व कोकनपट्टी या भागाला जाता जाता झोडपूण काढणार आहे.
माहीतीस्तव- राज्यात परतीचा शेवटचा पाउस पडेल पण खूप जोरदार नसेल . पाउस लवकर जाण्याच्या तयारीत आहे व दसरा मध्ये थंडीला सुरवात होण्याचे योग आहेत व पाउस निघूण लवकर गेला तर थोड फार सोयाबिन शेतकर्यांच्या पदरात पडेल महणून पाउस लवकर निघूण जाणे हे फायद्याचे आहे.’पंजाब डख हवामान अंदाज today’

माहिती साभार :- “पंजाब डख”

हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता सेलू जि. परभणी 431503 मराठवाडा
दि.1/9/2021

Tag :-‘पंजाब डख पाटील हवामान अंदाज’

Leave a Comment